February 19, 2025 3:27 PM
दहशतवादाविरुद्ध लढण्यात आघाडीवर असल्याचा पाकिस्तानचा दावा म्हणजे विडंबना – भारत
दहशतवादाविरुद्ध लढण्यात इस्लामाबाद आघाडीवर असल्याचा पाकिस्तानचा दावा म्हणजे विडंबना आहे, असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरिश यांनी काल म्हटलं. ...