April 24, 2025 2:09 PM
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी निदर्शने
पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये सिमला इथे स्थानिक जनतेने दहशतवादाविरोधात आज निदर्शनं केली. सिमल्यातल्या व्यापाऱ्यांनीही अर्ध्या दिवसाचा बंद पाळत या घटनेचा...