April 28, 2025 10:34 AM
मुदत संपण्यापूर्वी अटारी-वाघा सीमेवरून पाचशेहून अधिक पाकिस्तानी त्यांच्या देशात परतले
सार्क व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यासाठी देण्यात आलेली ४८ तासांची मुदत काल संपली. तत्पूर्वी ही मुदत संपण्याच्या काही तास आधीपर्यंत पंजाबमधील अमृतसर इथल्...