December 21, 2024 3:21 PM
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात लघुपट श्रेणीत भारतीय अनुजा लघुपटाला स्थान
२०२५ च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात लघुपट श्रेणीत ‘अनुजा’ या भारतीय लघुपटाने स्थान मिळवलं आहे. १८० लघुपटांमधून ‘अनुजा’ची निवड करण्यात आली आहे. सुचित्रा मटाई यांनी या लघुपटाची निर्मिती केली...