January 9, 2025 8:12 PM
‘सेंद्रिय शेती’ अधिक उत्पन्न आणि उत्तम रोजगार मिळवून देणारं माध्यम – मंत्री पियुष गोयल
सेंद्रिय शेती हे अधिक उत्पन्न आणि उत्तम रोजगार मिळवून देणारं माध्यम आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमाच्या ८ व्...