January 17, 2025 1:48 PM
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि चीनची शुआई झांग जोडी विजयी
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या मेलबर्न इथं आज झालेल्या सामन्यात भारताचा रोहन बोपण्णा आणि चीनची शुआई झांग जोडी विजयी ठरली. पहिल्या फेरीत या जोडीनं क्रोएशियाचा इवा...