April 8, 2025 6:39 PM
One State One RRB: २६ प्रादेशिक बँकांच्या एकत्रिकरणाची अधिसूचना जारी
एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक तत्वानुसार २६ प्रादेशिक बँकांच्या एकत्रिकरणाची अधिसूचना केंद्रीय वित्तीय सेवा विभागानं जारी केली आहे. त्यानुसार, राज्यात महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण ...