January 1, 2025 3:54 PM
‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ योजनेला प्रारंभ
विद्यार्थ्यांना विद्वत्तायुक्त संशोधन लेख आणि पत्रिका प्रकाशनांमधलं ज्ञान सहज उपलब्ध व्हावं या उद्देशानं आखण्यात आलेल्या 'वन नेशन वन सबस्क्रिप्शन' योजनेला आजपासून प्रारंभ झाला. यामुळे ...