April 22, 2025 1:28 PM
‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या विषयावर आज संयुक्त संसदीय समितीची बैठक
‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या विषयावर संयुक्त संसदीय समितीची बैठक आता सुरु आहे. एकोणचाळीस सदस्याच्या या बैठकीत लोकसभेतले सत्तावीस तर राज्यसभेतले बारा खासदार सहभागी झाले आहेत. वारंवार ...