December 15, 2024 7:37 PM
‘एक राष्ट्र एक निवडणूक’ विषयी दोन विधेयकं उद्या लोकसभेत सादर होणार
एक राष्ट्र एक निवडणूक या विषयी दोन विधेयकं उद्या लोकसभेत सादर करण्यात येणार आहेत. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल संविधान विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयकदेखील उद्या संसदेत सादर...