January 11, 2025 3:34 PM
राष्ट्रकुल देशांमधल्या संसदांचे सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांची २८ वी परिषद पुढच्या वर्षी भारतात होणार
राष्ट्रकुल देशांमधल्या संसदांचे सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांची २८ वी परिषद पुढच्या वर्षी भारतात होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज समाज माध्यमांद्वारे ही घोषणा केली. २८ व...