July 15, 2024 3:43 PM
ओडिशातील जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे भाविकांसाठी खुले
ओडिशामध्ये पुरी इथल्या भगवान जगन्नाथाच्या मंदिरातल्या रत्नभांडाराचे सर्व दरवाजे काल उघडण्यात आले.राज्य सरकारनं जारी केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार रत्नभांडार खुलं करण्याची प्रक...