February 18, 2025 1:33 PM
ओडिशामध्ये नेपाळी विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल
ओडिशामधे भुवनेश्वरमधल्या एका खाजगी विद्यापीठात नेपाळी विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी ओडिशा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या संदर्भात विद्यापीठातल्या एका विद्यार्थ्याला अटक केल...