November 29, 2024 1:22 PM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर आहेत. भुवनेश्वर इथं होत असलेल्या पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला ते उपस्थित राहणार आहे...