April 2, 2025 11:08 AM
केंद्र सरकार कडून आत्तापर्यंत ओडिशाला 73 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे विकास प्रकल्प
केंद्र सरकारनं ओडिशाला 73 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे विकास प्रकल्प दिले असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं, ते काल नवी दिल्ली इथं ओडिशा दिनानिमित्त आय...