March 17, 2025 10:02 AM
उत्तर मॅसेडोनियातल्या नाईटक्लबमध्ये लागलेल्या आगीत ५९ जण ठार
उत्तर मॅसेडोनियामध्ये, कोकानी शहरातील एका नाईटक्लबमध्ये काल लागलेल्या आगीत किमान 59 जणांचा मृत्यू झाला आणि 155 हून अधिक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. युरोपियन देशातील लोकप्रिय हिप-हॉप बँड डीएन...