January 6, 2025 8:14 PM
उत्तर कोरियाचा पूर्वेकडच्या समुद्रात बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा मारा
उत्तर कोरियाने पूर्वेकडच्या समुद्रात मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा मारा केला आहे. हे क्षेपणास्त्र सुमारे अकराशे किलोमीटर्स चा प्रवास करून जपानच्या अलीकडच्या समुद्रात को...