August 18, 2024 12:10 PM
विदर्भातील दूध संकलन पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत खुपच कमी – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील दूध संकलन हे प्रतिदिवशी ५ लाख लिटर असून ते पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. ही परिस्थिती महाराष्ट्र पशु विज्ञान आण...