December 12, 2024 7:43 PM
रस्ते अपघातग्रस्तांसाठी विनारोकड उपचार योजना लवकरच लागू होणार
रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार योजना लवकरच देशभरात सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या य...