January 28, 2025 1:32 PM
उत्तरप्रदेश : धार्मिक महोत्सवासाठी उभारलेला मंच कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू, ४० जखमी
उत्तर प्रदेशातल्या बागपत इथं आज भगवान आदिनाथ निर्वाण लाडू महोत्सवासाठी उभारलेला मंच कोसळल्यानं पाच जणांचा मृत्यू झाला, तर ४० हून अधिक जण जखमी झाले. या महोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात य...