March 5, 2025 7:25 PM
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात महाविकास आघाडीनं आज अविश्वास प्रस्ताव सादर केला. सभापती राम शिंदे यांच्याकडे हा प्रस्ताव देण्यात आला. शिवसेना पक्ष फुटीपूर्वी त्या ...