January 13, 2025 8:30 PM
नायजेरियात झाम्फारा राज्यात लष्कराच्या हवाई हल्ल्यात १६ जण ठार
नायजेरियात झाम्फारा या राज्यात लष्कराच्या हवाई हल्ल्यात १६ जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्यांमध्ये स्थानिक सतर्क गटातल्या स...