December 14, 2024 6:45 PM
महामार्गावर ‘राजमार्ग साथी’ या नावानं नवीन गस्ती वाहनांना सुरुवात
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रस्ते सुरक्षा आणि महामार्गावरची गस्ती आणखी वाढवण्याच्या उद्देशाने महामार्गावर ‘राजमार्ग साथी’ या नावानं नवीन गस्ती वाहनांना सुरुवात केली आहे. ह...