October 5, 2024 10:12 AM
महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडनं भारताचा ५८ धावांनी पराभव केला
दुबईतल्या शारजा इथे सुरु असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल न्यूझीलंडनं भारताचा ५८ धावांनी पराभव केला. तर दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजचा १० गडी राखून पराभव केला. आज य...