March 17, 2025 8:23 PM
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विविध क्षेत्रांंमधल्या सहकार्याबाबत ५ करार
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज संरक्षण, शिक्षण, क्रीडा, फलोत्पादन आणि वनसंवर्धन या क्षेत्रांंमधे पाच करार झाले. दोन्ही देशांच्या एईओ अर्थात अधिकृत आर्थिक परिचालक कार्यक्रमांना मान्यता द...