February 22, 2025 10:29 AM
न्यु इंडिया बँक घोटाळा प्रकरणी हितेश मेहता आणि धर्मेश पौन यांना पोलिस कोठडी
न्यु इंडिया सहकारी बँकेत 122 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी आरोपी असलेल्या हितेश मेहता आणि धर्मेश पौन यांच्या पोलिस कोठडीत, मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने 28 फेब्रुवारी पर्यन्त वाढ केली ...