November 4, 2024 10:57 AM
आंतरराष्ट्रीय सौर भागीदारांची सातवी परिषद आज नवी दिल्लीत
आंतरराष्ट्रीय सौर भागीदारांची सातवी परिषद आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं सुरू होणार आहे. यामध्ये सदस्य देशांना सौरऊर्जा आणि त्याच्या स्वीकारार्हतेला गती देण्यासाठी तसेच वित्तपुरवठा व...