March 19, 2025 10:56 AM
नवी दिल्लीत भारत – नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये बैठक
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री डॉ. आरझू राणा देऊबा यांच्यात नवी दिल्ली इथे बैठक झाली. यावेळी उभय नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला, विविध क्षे...