August 12, 2024 10:19 AM
नीटपीजी २०२४ परीक्षा देशातील १७० शहरांमध्ये यशस्वीरित्या पार
नीटपीजी २०२४ ची परीक्षा काल रविवारी देशभरातल्या १७० शहरांमध्ये यशस्वीरित्या पार पडली. यावर्षी २ लाख २८ हजार ५४० उमेदवारांना प्रवेशपत्रे जारी करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय आयुर्...