March 30, 2025 8:52 PM
भारतीय नौदलाची जहाजांचं अंदमान निकोबार बंदरातून यंगॉनकडे प्रयाण
भारतीय नौदलाची कर्मुक आणि एलसीयु ५२ या जहाजांनी अंदमान निकोबार बंदरातून यंगॉनकडे प्रयाण केलं. म्यानमां इथल्या भूकंपानंतर तेथे मदत आणि आपत्कालीन सहाय्यासाठी भारताने ही जहाजं पाठवली आहेत...