February 20, 2025 8:17 PM
नवी दिल्लीत NDAच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह आणि जे.पी.नड्डा द...