January 27, 2025 8:12 PM
‘एक राष्ट्र एक निव़डणूक’ या संकल्पनेवर देशभरात चर्चा घडवून आणण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन
देशात अनेक वेळा निवडणुका होत असल्यामुळे कामाचा वेग मंदावतो, त्यामुळे ‘एक राष्ट्र एक निव़डणूक’ या संकल्पनेवर देशभरात चर्चा घडवून आणण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तरुणांना ...