December 4, 2024 1:42 PM
२४ व्या नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाचा आज ओडिशात पुरी इथं राष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम
आज नौदल दिन. १९७१ मध्ये ऑपरेशन ट्रायडेंट दरम्यान भारतीय नौदलानं चार पाकिस्तानी जहाजं बुडवली होती आणि शेकडो पाकिस्तानी नौदलाचे जवान मारले होते. भारतीय नौदलाची ही कामगिरी आणि शौर्याचा आदर क...