December 2, 2024 6:55 PM
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वेक्षणानंतर ५२७ इमारती धोकादायक
नवी मुंबई महानगरपालिकेनं २०२४-२५ या वर्षासाठी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केलं आहे. सर्वेक्षणानंतर ५२७ इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित केल्या आहेत. या इमारतींचा वापर तात्काळ थांबव...