March 16, 2025 3:38 PM
नवी मुंबईत ३८ लाखांच्या अमली पदार्थाच्या मुद्देमालासह एकाला अटक
नशामुक्त अभियानांतर्गत नवी मुंबईतल्या गुन्हे शाखेनं आज केलेल्या कारवाईत दिघा इथल्या एका व्यक्तीकडून ३८ लाख ७९ हजार १३५ रूपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईच्या वेळी मोठ्या प्...