January 12, 2025 8:09 PM
तरुणांच्या क्षमतेमुळे भारत लवकरच विकसित होईल-प्रधानमंत्री
तरुणांच्या क्षमतेमुळे भारत लवकरच विकसित होईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्...