January 14, 2025 9:07 PM
राष्ट्रीय हळद बोर्डाच्या स्थापनेचं प्रधानमंत्र्यांकडून स्वागत
देशातल्या हळद उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसंच हळद उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी केंद्रसरकारने राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना केली आहे. केंद्रीय वाणिज्य आण...