February 27, 2025 9:55 AM
राष्ट्रीय क्रीडा महासंघांना आर्थिक मदत देण्यासाठीच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन
राष्ट्रीय क्रीडा महासंघांना आर्थिक मदत देण्यासाठीच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारनं सहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं सांगितलं की, प...