January 17, 2025 1:26 PM
राष्ट्रीय खेल पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय खेल पुरस्कारांचं वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं. नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात देशातला ...