April 15, 2025 7:02 PM
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर आरोपत्र दाखल
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे ...