December 24, 2024 6:36 PM
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समिती सभागृहात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. सोलापूरात जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरा...