February 6, 2025 10:45 AM
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत राज्यात 18 वर्षांखालील 98 लाख मुलांची तपासणी
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत राज्यातील 70 हजार शाळांमधील 18 वर्षे वयापर्यंतच्या 98 लाख मुलांची तपासणी करण्यात आली. यापैकी 2 हजार 164 बालक...