December 7, 2024 2:03 PM
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांच्या विरुद्धच्या महाभियोगावर आज नॅशनल असेंब्लीत होणार मतदान
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांनी मंगळवारी देशात मार्शल लॉ घोषित केल्यानंतर त्यांच्याविरुद्धच्या महाभियोगावर आज नॅशनल असेंब्लीत मतदान होणार आहे. यून यांनी राजकीय पक्ष आणि माध्...