September 15, 2024 3:47 PM
वेंगुर्ले येथील बॅ. नाथ पै समुदाय केंद्राचं लोकार्पण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्लेमध्ये वेंगुर्ले नगर परिषद आणि बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट संस्थेच्या सहयोगातून उभारलेल्या बॅरिस्टर नाथ पै समुदाय केंद्राचं काल लोकार्प...