डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 31, 2024 10:23 AM

नांदगाव येथे शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव इथं उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. राजकोट इथं राज्य शासन आणि नौदलाच्या वतीनं ...

August 29, 2024 3:24 PM

नाशिकमधल्या सर्व मतदान यंत्रांची देखभाल दुरुस्ती तपासणी चाचणी पूर्ण

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नाशिकमधल्या सर्व मतदान यंत्रांची देखभाल दुरुस्ती तपासणी चाचणी पूर्ण झाली आहे. अकरा मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड...

August 17, 2024 8:10 PM

नाशिकमध्ये काल झालेल्या हिंसाचार प्रकरणी २० जण अटकेत

बांगलादेशात सुरू असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आयोजित बंद दरम्यान नाशिकमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी सहा गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात आज २० जणांना अटक करण्यात आली तर उर्वरित ...

August 7, 2024 7:45 PM

जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातून १५ टीएमसी पाणी सोडलं

नाशिक जिल्ह्यात चार दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातली सहा धरणं भरली आहेत तर आणखी सहा धरणांमध्ये ८० टक्क्यापेक्षा अधिक जलसाठा झाला आहे. मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्य...

August 5, 2024 3:32 PM

नाशिक जिल्ह्यातल्या अक्राळे फाट्याजवळ बस आणि बलेनो कार यांच्यात झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी रस्त्यावरच्या अक्राळे फाट्याजवळ बस आणि बलेनो कार यांच्यात काल संध्याकाळी झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला. नाशिककडून राज्य परिवहन महामंडळाची बस समोरून ...

July 7, 2024 7:08 PM

नाशिकमध्ये सुपर फिफ्टी उपक्रमातंर्गंत ५० विद्यार्थ्यांचा सत्कार

नाशिकच्या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सुपर फिफ्टी उपक्रमातंर्गंत निवड झालेल्या ५० विद्यार्थ्यांचा आज जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्या...

July 7, 2024 7:05 PM

नाशिकच्या पंचवटीत भगवान श्री जगन्नाथ रथ यात्रा

नाशिकच्या पंचवटीत आज भगवान श्री जगन्नाथ  रथ यात्रा काढण्यात आली. त्यावेळी पुरुष भाविकांसह शेकडो महिला भाविकांनीही रथ ओढला.  यात्रेतून धर्माचं तसंच पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी जलरक्षा न...

July 7, 2024 6:59 PM

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक वसंत डहाके

नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक वसंत अबाजी डहाके यांची निवड झाली आहे. प्रतिष्ठानची वार्षिक सभा आज नाशिकमध्ये  झाली, त्यात डहाके यांची निवड क...

July 5, 2024 3:45 PM

आषाढीनिमित्त नाशिकमध्ये सायकल वारी

आषाढी एकादशीनिमित्त नाशिकच्या सायकलिस्ट फाऊंडेशननं आयोजित केलेल्या सायकल वारीचा आज प्रारंभ झाला. या सायकल वारीत ३०० सायकलस्वार सहभागी झाले असून त्यात ४० महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणज...

July 4, 2024 7:41 PM

सर्वेश कुशारे याची उंच उडी क्रीडा प्रकारात पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड

नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातल्या सर्वेश कुशारे याची उंच उडी क्रीडा प्रकारात पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. हरयाणात पंचकुला इथं झालेल्या पात्रता स्पर्धेत सर्वेशनं २ पूर्णांक २५...