December 29, 2024 10:22 AM
माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग अनंतात विलीन
माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहावर काल दिल्लीतल्या निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शीख धर्मगुरू आणि डॉक्टर सिंग यांच्या कुटुंबीयांनी अंति...