March 28, 2025 1:39 PM
प्रधानमंत्री येत्या ३ एप्रिलपासून थायलंडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या ३ एप्रिलपासून थायलंडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. थायलंडची राजधानी बँकॉक इथे सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत ते सहभागी होती. थायलंडचे प्रधानम...