July 19, 2024 7:08 PM
नंदुरबार : प्रलंबित वनदावे मार्गी लावण्यासाठी बैठका घेण्याचे निर्देश
नंदुरबारमधले प्रलंबित वन दावे वर्षभरात मार्गी लावण्यासाठी तालुकानिहाय चार सदस्यीय समितीची स्थापन करुन दर महिन्याला आढावा बैठका घेण्याचे निर्देश दिल्याचं राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती...