March 28, 2025 1:22 PM
छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेली स्फोटकं निकामी करण्यात यश
छत्तीसगढ च्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी आज सकाळी नक्षलवाद्यांनी पेरलेलं एक शक्तिशाली स्फोटक शोधून ते निकामी केलं. हे स्फोटक ४५ किलो वजनाचं असून एका मिनी ट्रक चा विध्वंस करून जमिनी...