February 18, 2025 1:13 PM
‘नक्शा’ उपक्रमाचं ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते उद्घाटन होणार
राष्ट्रीय नागरी भूस्थानिक आधारित जमीन सर्वेक्षण अर्थात ‘नक्शा’ या उपक्रमाचं उद्घाटन आज ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते होणार आहे. याअंतर्गत २६ राज्यांमधल्या नागरी भाग...